“जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई” यांच्या वतीने ६६ वा वर्धापनदिन रविवारी दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी “दादर शारदाश्रम हॉल” येथे आयोजित करण्यात आला आहे. मागील वर्षी सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्यामुळै हा कार्यक्रम यशस्वी झाला असेच सहकार्य याही वर्षी आपले मिळो आणि आपले सहकार्य मिळेलच आणि आवर्जुन सगळ्या ग्रामस्थ बंधु भगिनी तसेच बाल कलाकार विद्यार्था यांनी ऊपस्थित राहुन रविवार १५ जानेवारी २०२३ चा कार्यक्रम यशस्वी करुया असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात खालील प्रमाणे शैक्षणिक पारीतोषिके वितरित करण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला: १} रु. १०१/- शालांत परीक्षेत सर्वप्रथम…
Read More | पुढे वाचाCategory: Social | सामाजिक
Get updates on social issues and events with our Marathi blog on social topics. Our blog covers a range of issues from women’s rights to environmental concerns.
सामाजिक विषयांवरील आमच्या मराठी ब्लॉगद्वारे सामाजिक समस्या आणि घटनांचे अपडेट्स मिळवा. आमच्या ब्लॉगमध्ये महिलांच्या हक्कांपासून पर्यावरणविषयक समस्यांपर्यंत अनेक समस्यांचा समावेश आहे.