राज्य शालेय जलतरण स्पर्धा – ५ ते ८ नोव्हेंबर २०२४, बालेवाडी, पुणे | State School Swimming Competition – 5th to 8th November 2024, Balewadi, Pune

om-satam-gold-medal-winner

आमच्या सर्वांच्या अभिनंदनाचा पात्र ठरलेला ओम प्रवीण साटम याने राज्य शालेय जलतरण स्पर्धेत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे! १७ वर्षाखालील मुलांच्या गटात त्याने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ३ सुवर्णपदके जिंकली आहेत. ओमने २०० मीटर फ्री स्टाईल, ४०० मीटर फ्री स्टाईल आणि ८०० मीटर फ्री स्टाईल या तीन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या यशामुळे ओमची महाराष्ट्राच्या रिले संघात निवड झाली आहे आणि आता तो पुढील पायरीवर राजकोट येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे. हि आपल्या जाणवली गावासाठी देखिल अभिमानाची बाब आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्याच्यावर सर्वांचा अभिमान…

Read More | पुढे वाचा

जीवेत शरद शतम – सचिन तेंडुलकर: महान भारतीय क्रिकेटपटू | Jivet Sharad Shatam: Celebrating the Century of Sachin Tendulkar – Iconic Indian Cricketer

sachin-tendulkar-whatsapp

भारतीय क्रिकेटच्या अविस्मरणीय प्रवासात, एक नाव सर्वात जास्त चमकते: सचिन तेंडुलकर. त्याच्या चाहत्यांद्वारे “क्रिकेटचा देव” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सचिनच्या एका तरुण व्यक्तीपासून ते क्रिकेटचे आयकॉन बनण्याच्या प्रवासाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील खेळावर अमिट छाप सोडली आहे. या क्रिकेटच्या दिग्गजाचे जीवन आणि यश त्याच्या वाढदिवसा निमित्त आपण अत्यानंद साजरे करत असताना, त्याच्या खेळावर आणि लाखो लोकांच्या हृदयावर झालेला प्रभाव प्रतिबिंबित करण्याचा हा एक योग्य क्षण आहे. २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबईत जन्मलेल्या सचिन रमेश तेंडुलकरला लहानपणापासूनच महानता लाभली होती. त्याची प्रतिभा त्याच्या बालपणातही दिसून आली, कारण त्याने आश्चर्यकारक कृपा आणि…

Read More | पुढे वाचा

जानवलीचे सुपुत्र प्रणय राणे ७० व्या पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धेसाठी २०२४ च्या संघात | Janvali son Pranay Rane in 2024 squad for 70th Men’s National Championship Kabaddi Tournament

Pranay Rane - Janavali, Sakhalwadi

७० व्या पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी २०२४च्या संघामध्ये जानवलीचे सुपुत्र प्रणय राणे यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रणय राणे मुक्काम पोष्ट जानवली सकल वाडी येथील एक होतकरू खेळाडू ज्याने आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने विवो प्रो कबड्डी सारख्या कबड्डी खेळामध्ये आपला चांगलाच जम बसवला असून यू मुंबा या टीम साठी खेळत असून दिवसागणिक त्याची प्रगती या सिजन मध्ये पहावयास मिळाली. प्रो कबड्डी पर्व १० चॅम्पियन संघाचा कर्णधार व आंतरराष्ट्रीय खेळाडू अस्लम इनामदार च्या नेतृत्वाखाली यजमान महाराष्ट्र संघ ७० व्या पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी आहे…

Read More | पुढे वाचा

कबड्डीमध्ये वशिलेबाजांचीच चढाई मुंबईकर चढाईवीर प्रणय राणेवर अन्याय | Injustice against Mumbaikar raider Pranay Rane in the field of Kabaddi

Pranay Rane - Janavali, Sakhalwadi

कबड्डीमध्ये वशिलेबाजांचीच चढाई मुंबईकर चढाईवीर प्रणय राणेवर अन्याय सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकूनही संभाव्य संघातून वगळले. या आशयाचे मेसेजेस आज कबड्डीच्या माहेरघर असलेलया लालबाग परळ येथील तमाम कबड्डी पट्टू, कबड्डी प्रेमींच्या सोशल मीडियावर प्रसारित झालेले पहायला मिळाले त्याचीच सामना ऑनलाईन वर प्रसिद्ध झालेली हि विशेष माहिती. जानवलीच्या प्रणय राणे याने प्रचंड मेहनत घेऊन स्वतःचे एक स्थान निर्माण केलेले आहे. मुंबई असो किंवा महाराष्ट्र, कबड्डीला हळूहळू वशीलेबाजच पोखरून काढत असल्याचे समोर आले आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमधला गोंधळ थांबत नाही तोच छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत आपल्या चढाईने मुंबई शहरला जेतेपद मिळवून…

Read More | पुढे वाचा

जानवली प्रीमियर लीग डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा भाजप प्रायोजित | Janavali Premier League Day & Night cricket tournament sponsored by BJP

janavali-premium-league-2024

क्रिकेट हा एक अतुलनीय खेळ आहे ज्याला भारतातील मान्यवर खेळाडू मा. सुनील गावस्कर, मा. कपिल देव, मा. दिलीप वेंगसरकर ते मास्टर ब्लास्टर मा. सचिन तेंडुलकर अशा कितीतरी दिग्गजांनी ह्या खेळाच्या यशोगाथे मध्ये भारताला उच्चतम शिखरावर नेऊन ठेवले आहे. दिवसागणिक नवीन युवा पिढी यात आत्मविश्वासाने सहभागी होऊन एक करिअर म्हणून देखील या कडे पहात आहे. अतिशय लोकप्रिय जागतिक मान्यताप्राप्त खेळ म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र युवा पिढीचे आकर्षण बनले आहे. जानवलीच्या नयनरम्य मध्यवर्ती निलम हॉटेल जवळच, सिंधुदुर्गच्या निसर्गरम्य जानवली मुंबई गोवा महामार्गा लगतच्या ठिकाणी, क्रिकेटचा जल्लोष समुदायाला वेड लावतो कारण आपण…

Read More | पुढे वाचा

जानवली गावठणवाडी, सिंधुदुर्गची आयोजित क्रिकेट स्पर्धा | The Cricket Tournament of Janavali, Sindhudurg

cricket-night-underarm-janavali-2024

क्रिकेट, ज्याला भारतातील आबालवृद्धांना अतिशय लोकप्रिय जागतिक मान्यताप्राप्त खेळ म्हणून ओळखले जाते, प्रत्येक उत्साही व्यक्तीच्या हृदयात त्याची शुद्ध अभिव्यक्ती आढळते. जानवलीच्या नयनरम्य मध्यवर्ती गावठण वाडी मध्ये, सिंधुदुर्गच्या निसर्गरम्य जानवली गावठण वाडी गावहोळी समोरील ठिकाणी, क्रिकेटचा ज्वर समुदायाला वेड लावतो कारण ते वार्षिक अर्थात सालाबाद प्रमाणे क्रिकेट स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. हा कार्यक्रम केवळ खेळापुरता नाही; हा सौहार्द, उत्कटता आणि स्थानिक क्रिकेट प्रतिभेच्या अदम्य भावनेचा उत्सव आहे. जानवली येथील क्रिकेट स्पर्धा ही केवळ सामन्यांची मालिका नाही; हा एक एकात्मतेचा आणि संघटनात्मक भाग आहे जो संपूर्ण समाजाला या निमित्ताने एकत्र आणतो.…

Read More | पुढे वाचा

Om Satam, winner of two gold medals in the national school swimming competition, was felicitated by MLA Shri Niranjan Davkhare and MLA Shri Ravindra Phatak | राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदक विजेते ओम साटम याचा आमदार श्री निरंजन डावखरे व आमदार श्री रवींद्र फाटक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

om-satam-greeted-by-niranjan-davkhareji

आज दिनांक 26 जानेवारी रोजी ठाणे येथे मारोतराव शिंदे तरुण तलावावर नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदक मिळवणारा कुमार ओम साटम याचा गुणगौरव आमदार श्री निरंजन डावखरे साहेब व आमदार रवींद्र फाटक साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ठाणे पालिका क्रीडा आयुक्त सौ.मिनल पालांडे मॅडम व व्यवस्थापक श्री रवि काळे सर व शार्क क्लबचे (कळवा)क्रीडा मार्गदर्शक ,शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री सौरभ सांगवेकर उपस्थित होते. विशेषतः अशा प्रकारे एखाद्या खेळाडूचे कौतुक होणे हि खरोखरच अभिमानाची बाब आहे किंबहुना त्या खळाडूला प्रोत्सहन तर मिळतेच साहजिकच इतर खेळाडू देखील…

Read More | पुढे वाचा

Om Pravin Satam: Mumbai Resident, Native of Janvali | Achievements & Gold Medalist

om-satam-mumbai

Om Pravin Satam, a distinguished swimmer, currently resides in Mumbai and has established himself as a prominent athlete, primarily from Gavthan Wadi in Janvali. His consistent display of skill and talent is evident through active participation in a wide array of competitions across various levels, earning him accolades such as the Vijayshri. As a representative of Gavthan Wadi in Janvali, his accomplishments stand out significantly. As the grandson of Late Dnyandev Pratap Satam and the son of Shri Pravin Dnyandev Satam, Om’s resolute dedication and commitment from a young age,…

Read More | पुढे वाचा

Om Satam got Gold in 4×100 Medley Relay Under-17 Boys | ओम साटमने ४x१०० मेडले रिले अंडर-१७ मुलांमध्ये सुवर्णपदक मिळवले

om-satam-delhi-swiming

ओम प्रविण साटम उत्तम जलतरण पटू म्हणून आपली ओळख निर्माण केलेला सध्या मुंबईत वास्तव्यास असलेला आणि विशेषतः जानवली येथील गावठण वाडीतील उत्तम खेळाडू म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण केलेली असून सातत्याने विविध स्पर्धांमध्ये विविध ठिकाणी विविध स्तरांवर सहभागी होऊन विजयश्री प्राप्त करणारा हा खेळाडू आहे. जानवली येथील गावठण वाडीतील कै. ज्ञानदेव प्रताप साटम यांचे थोरले चिरंजीव श्री. प्रविण ज्ञानदेव साटम यांचा हा चिरंजीव अगदी लहानपणापासून नित्यनेमाने सराव करणे आणि सातत्य, आपल्या क्षेत्राची आवड तसेच त्यासाठी दिलेले योगदान हि त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि ती त्याच्या आजपर्यंतच्या विजयश्रीच्या प्रवासात सातत्याने दिसून…

Read More | पुढे वाचा

Won total 5 Gold Medals with 5 New Meet Record (NMR) | ५ नवीन मीट रेकॉर्ड (NMR) आणि चॅम्पियन शिप ट्रॉफीसह एकूण ५ सुवर्ण पदके जिंकली

won total 5 gold medals with 5 New meet record (NMR

ओम प्रविण साटम उत्तम जलतरण पटू म्हणून आपली ओळख निर्माण केलेला जानवली येथील गावठण वाडीतील उत्तम खेळाडू असून सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विजयश्री प्राप्त करणारा हा खेळाडू आहे. जानवली येथील गावठण वाडीतील प्रविण साटम यांचा हा चिरंजीव अगदी लहानपणापासून नित्यनेमाने सराव करणे हि त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि ती त्याच्या आजपर्यंतच्या विजयश्रीच्या प्रवासात सातत्याने दिसून येते. नुकताच त्याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता टिकवून ठेवली असून आपल्या कारकिर्दी मध्ये अजून एक विजयाची नोंद केली आहे. त्याने नुकतेच ५ नवीन मीट रेकॉर्ड (एनएमआर) आणि चॅम्पियन शिप ट्रॉफीसह एकूण ५ सुवर्ण पदके…

Read More | पुढे वाचा