जानवलीचे सुपुत्र प्रणय राणे ७० व्या पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धेसाठी २०२४ च्या संघात | Janvali son Pranay Rane in 2024 squad for 70th Men’s National Championship Kabaddi Tournament

Pranay Rane - Janavali, Sakhalwadi

७० व्या पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी २०२४च्या संघामध्ये जानवलीचे सुपुत्र प्रणय राणे यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.

प्रणय राणे मुक्काम पोष्ट जानवली सकल वाडी येथील एक होतकरू खेळाडू ज्याने आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने विवो प्रो कबड्डी सारख्या कबड्डी खेळामध्ये आपला चांगलाच जम बसवला असून यू मुंबा या टीम साठी खेळत असून दिवसागणिक त्याची प्रगती या सिजन मध्ये पहावयास मिळाली.

प्रो कबड्डी पर्व १० चॅम्पियन संघाचा कर्णधार व आंतरराष्ट्रीय खेळाडू अस्लम इनामदार च्या नेतृत्वाखाली यजमान महाराष्ट्र संघ ७० व्या पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी आहे असा.

पुन्हा एकदा त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Related posts

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments