ओम प्रविण साटम उत्तम जलतरण पटू म्हणून आपली ओळख निर्माण केलेला सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विजयश्री प्राप्त करणारा हा खेळाडू आहे जानवली येथील गावठण वाडीतील अगदी लहानपणापासून नित्यनेमाने सराव करणे हि त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि ती त्याच्या आजपर्यंतच्या प्रवासात सातत्याने दिसून येते.
ओम साटम याने मुंबई स्थित अनेक जलतरण तलावात सराव करून स्वतःला एक पट्टीचा जलतरण पटू म्हणून नामांकित स्पर्धांमध्ये भाग घेतला.
नुकतेच त्याचे फ्री स्टाईल रीले साठी महाराष्ट्रातून नॅशनल साठी सिलेक्शन.. तसेच ४०० फ्री स्टाईल साठी महाराष्ट्रातून दुसरा आणि ८०० फ्री स्टाईल साठी तीसरा आहे. त्याने आता पर्यंत मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिंनदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…