Anganewadi Jatra 2023 : माउली भराडी देवीनं कौल दिला! २०२३ मध्ये ४ फेब्रुवारी या दिवशी असणार सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा. आंगणेवाडीची भराडी देवी ही अतिशय जागृत देवी आहे. सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील मसुरे गावात भराडी देवीचे मंदिर आहे. मालवणपासून १० किमी अंतरावर असलेल्या आंगणेवाडी येथे हे जागृत देवीचे देवस्थान आहे. भराडी देवीचे मंदिर मसुरे गावात आहे आणि देवीच्या कौलानुसार आज देवीची जत्रा – यात्रा आहे.
Read More | पुढे वाचाTag: Jatra
Temples / मंदिरे
जानवली गावात येऊन येथील मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतले तर नवलच. जानवली गावात प्राचीन श्री देव लिंगेश्वर यांचे मंदिर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूला गर्द वनराई आहे. एका बाजूला सुंदर तलाव आहे. देव लिंगेश्वर हे ग्रामदैवत अत्यन्त जागृत तसेच नवसाला पावणारे आहे. जानवली गावची ग्रामदेवी पावणाई हिचे मंदिर देखील देव लिंगेश्वराच्या मंदिरा नजीक आहे. देवी पावणाई हे सुद्धा एक जागृत देवस्थान असून दर वर्षी भक्तगण देवीच्या वार्षिकाला देवीच्या यात्रेला येऊन देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात. गावात मुंबई गोवा महामार्गावर एक सुंदर हनुमानाचे मंदिर असून असंख्य भाविक येथे…
Read More | पुढे वाचाLingeshwar Temple / लिंगेश्वर मंदिर
देव श्री लिंगेश्वर हे एक जागृत देवस्थान असून हे पुरातन प्राचीन मंदिर गावच्या गर्द वनराईत निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे
Read More | पुढे वाचा