पोस्टल इंडेक्स नंबर (पिन) ४१६६०२ हा इंडिया पोस्टच्या कार्यक्षम मेल वितरण प्रणालीचा एक मूलभूत भाग आहे. हा सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड संपूर्ण भारतातील मेल अचूकपणे क्रमवारी लावण्यासाठी आणि वितरित करण्यात महत्त्वाचा आहे. पिन कोडमधील प्रत्येक अंकाला विशिष्ट महत्त्व असते. प्रारंभिक अंक ‘४’ हा पोस्टल क्षेत्र दर्शवितो – ज्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सारखी पश्चिम राज्ये समाविष्ट आहेत. पहिला अंक ‘४’ सह दुसरा अंक ‘१’, पोस्टल वर्तुळ दर्शवतो, तर तिसरा अंक ‘६’ क्रमवारी आणि महसूल जिल्हा दर्शवतो. या व्यतिरिक्त, चौथा अंक ‘६’ डिलिव्हरी पोस्ट ऑफिसचा मार्ग ओळखतो आणि शेवटचे दोन अंक…
Read More | पुढे वाचाTag: Kankavali
Inauguration of health camp by police son Om Satam | पोलीस पुत्र ओम साटमच्या हस्ते आरोग्य शिबिराचं उद्घाटन
आपल्या सर्व पोलीस परिवारातील कुटुंबीयांना कळविण्यात आनंद होत आहे की, उद्या दिनांक १० सप्टेंबर २०२३, रविवार रोजी आपण आयोजित केलेल्या आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर या कार्यक्रमाचे उद्घाटन हे आपला पोलीस पुत्र ओम साटम व त्याचे पालक यांच्या हस्ते होणार आहे आणि ही आपल्या पोलीस परिवारासाठी खरच खूप कौतुकाची व गौरवास्पद गोष्ट आहे की १६ वर्षाचा हा आपला पोलीस पुत्र ओम साटम आज त्याच्या स्विमिंगच्या क्षेत्रात गगन भरारी घेत आहे, आणि त्या निमित्तानेच एवढ्या कमी वयात त्याने आपल्या या कार्यक्रमाला उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून उद्घाटन करण्याचे आपले आमंत्रण स्वीकारले देखील आहे… तरी…
Read More | पुढे वाचाNarayan Rane is an extraordinary personality | नारायण राणे एक अलौकिक व्यक्तिमत्व
जानवली गावातील गावठण वाडीतील माननीय कै. भिमराव राणे यांचे सुपुत्र आज दिनांक ४ मे २०२३ रोजी त्यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने त्यांच्या बद्दल दोन शब्द व्यक्त करण्याची संधी मिळाली. सन्माननीय नारायण राणे यांच्या बद्दल बोलणे एका लेखात अगदीच अशक्य कारण त्यांच्या जीवन प्रवासात त्यांच्या सोबत बरेच महिने सहवास लाभल्यावर त्यांचा प्रत्येक क्षेत्रातील अभ्यास प्रचंड प्रमाणात अगदी एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान आणि त्याबद्दल त्याविषयावर त्यांची असलेली पकड खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम अभियांत्रिकीमधील प्रमाणित पदवीधर आणि रँकधारक, त्यांनी १९८० च्या दशकात डिप्लोमा बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण करून त्यांनी आपल्या यशात आणखी एक…
Read More | पुढे वाचाSwimming / जलतरण
ओम प्रविण साटम उत्तम जलतरण पटू म्हणून उदयास आलेला हा खेळाडू आहे जानवली येथील गावठण वाडीतील अगदी लहानपणापासून भल्या पहाटे उठून नित्यनेमाने सराव करणे हि त्याच्या वडिलांची जबाबदारी त्याच्या आजपर्यंतच्या प्रवासात सातत्याने दिसून येते. ओम साटम याने मुंबई स्थित अनेक जलतरण तलावात सराव करून स्वतःला एक पट्टीचा जलतरण पटू म्हणून नामांकित स्पर्धांमध्ये भाग घेतला. जलतरण अथवा पोहणे हा त्याचा आवडीचा विषय आणि त्यामुळेच त्याच्या पालकांनी देखील त्याला प्रोत्साहन देऊन त्याला सहकार्य केले त्याच्या प्रचंड मेहनत घेऊन त्याला या स्पर्धंत्मक युगात स्वतःचे पाय घट्ट रोवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि देव लिंगेश्वर…
Read More | पुढे वाचा