Rajnish Rane of Janavali, Ghartanwadi has been awarded the World Honour | जानवली घरटनवाडीतील रजनीश राणे यांचा जागतिक गौरव

rajanish-rane

जानवली घरटनवाडीतील रजनीश राणे यांचा जागतिक गौरव, जानवली घरटनवाडीतील रजनीश राणे हे सामना या वृत्तपत्राचे वृत्त संपादक आहेत. ज्येष्ठ पत्रकार ही झाली त्यांची एक ओळख, पण त्यांची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे मराठी भाषा चळवळीचा कार्यकर्ता म्हणून. स्वामीराज प्रकाशन या आपल्या संस्थेमार्फत ते दर महिन्याच्या २७ तारखेला ” मराठी आठव दिवस” हा उपक्रम साजरा करतात. या उपक्रमाला एक वर्ष झाले. २७ मार्च २०२२ कोल्हापूर येथून या उपक्रमाला सुरुवात झाली. मग कणकवली, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे ,नाशिक, शिर्डी,कुडाळ, बेळगाव , नालासोपारा आदी ठिकाणी मराठीची दिंडी गेली. मराठी भाषा प्रचार, प्रसार आणि…

Read More | पुढे वाचा

Marathi Bhasha Gaurav Din | मराठी भाषा गौरव दिन

marathi-bhasha-din

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी अथवा जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा आहे. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला. आणि तेव्हा पासून आजचा २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन…

Read More | पुढे वाचा