सुभाषचंद्र बोस जयंती २०२३: सुभाषचंद्र बोस यांना ‘नेताजी’ आणि ‘देश नायक’ ही पदवी कशी मिळाली, जाणून घ्या. सुभाषचंद्र बोस जयंती किंवा नेताजी जयंती ही दरवर्षी २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती स्मरणार्थ भारतात राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून साजरी केली जाते. हा दिवस भारतातील जवळजवळ प्रत्येक राज्य आणि प्रदेशात, विशेषतः ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जातो. सुभाषचंद्र बोस हे भारतीय इतिहासातील एक महान नायक आहेत, आज ते प्रत्यके भारतीयांच्या हृदयात आहेत त्यामुळे त्यांना तशी कोणत्याही ओळखीची गरज नाही. आज दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी नेताजींची १२६ वी जयंती आहे.…
Read More | पुढे वाचा