विम्याच्या क्षेत्रात, विश्वास सर्वोपरि आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे प्रतिनिधीत्व करणारे अनुभवी आणि विश्वासार्ह विमा सल्लागार गंभाजी बाळकृष्ण राणे जानवली सखलवाडी यांना आवर्जून भेटा. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या समर्पणाने, गंभाजी आपल्या ग्राहकांना प्रामाणिकपणे आणि व्यावसायिकतेने सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. एलआयसी विमा सल्लागार म्हणून, गंभाजी व्यक्ती आणि कुटुंबांना त्यांच्या विमा गरजांबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यात माहिर आहे. सेवानिवृत्तीचे नियोजन असो, प्रियजनांचे संरक्षण असो किंवा मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक असो, गांभाजी प्रत्येक क्लायंटच्या अनन्य परिस्थिती आणि उद्दिष्टांनुसार वैयक्तिकृत उपाय ऑफर करते. एलआयसीच्या विमा उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीबद्दल…
Read More | पुढे वाचाTag: Rane
Narayan Rane is an extraordinary personality | नारायण राणे एक अलौकिक व्यक्तिमत्व
जानवली गावातील गावठण वाडीतील माननीय कै. भिमराव राणे यांचे सुपुत्र आज दिनांक ४ मे २०२३ रोजी त्यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने त्यांच्या बद्दल दोन शब्द व्यक्त करण्याची संधी मिळाली. सन्माननीय नारायण राणे यांच्या बद्दल बोलणे एका लेखात अगदीच अशक्य कारण त्यांच्या जीवन प्रवासात त्यांच्या सोबत बरेच महिने सहवास लाभल्यावर त्यांचा प्रत्येक क्षेत्रातील अभ्यास प्रचंड प्रमाणात अगदी एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान आणि त्याबद्दल त्याविषयावर त्यांची असलेली पकड खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम अभियांत्रिकीमधील प्रमाणित पदवीधर आणि रँकधारक, त्यांनी १९८० च्या दशकात डिप्लोमा बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण करून त्यांनी आपल्या यशात आणखी एक…
Read More | पुढे वाचामुक्काम पोष्ट जानवली
जानवली गाव हे मुंबई गोवा महामार्गावर वसलेले असून १२ वाड्यांचे हे गाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. जानवली गाव हे तसे कनकवली तालुक्याचा भाग असून कनकवली शहरा लगतच आहे दोघांच्या मध्ये जानवली नदी आहे. मुबलक पाणी उपलब्ध असलेले शेती प्रधान तसेच पूर्वजांच्या रूढी परंपरेचा वारसा जपणारे असे हे गाव येथे येण्याची पर्यटकांना देखील भुरळ पडलीनाही तर नवलच. जानवली गाव तसे सर्व सुख सोयींनी समृद्ध असून विकासाच्या दृष्टीने देखील ग्रामस्थांची प्रयत्नांची पराकाष्टा चालूच असते. जानवली गाव हे देव लिंगेश्वर व देवी पावणाई यांच्या आशीर्वादाने तसेच यांच्या कृपादृष्टीने सर्व स्तरावर आपला ठसा उमटवीत…
Read More | पुढे वाचा