श्री कुणकेश्वर यात्रा महोत्सव महा शिवरात्री २०२४, ८ मार्च ते १० मार्च | Shri Kunkeshwar Yatra Festival Maha Shivratri 2024, March 8 to March 10

kunkeshwar-mahadev

श्री महाशिवरात्री महादेव शम्भो महादेवाची कोकण काशी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या “श्री क्षेत्र कुणकेश्वर” येथील यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे अर्थात प्रतिवर्षाप्रमाणे यंदा तमाम शिव भक्तांसाठी मार्च महिन्यात असून शुक्रवार, दि. ८ मार्च ते रविवार, ते दि. १० मार्च २०२४ या कालावधीमध्ये ‘श्री क्षेत्र कुणकेश्वर’ येथे महाशिवरात्री यात्रा मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे. रविवार, दि. १० मार्च रोजी पवित्र तीर्थस्नानाचा योग असून ‘दर्श अमावास्या महापर्वणी योग’ जुळून आला आहे. आपण या शुभ आणि मंगल महाउत्सवास उपस्थित राहून सहभागी व्हावे, हीच आमची सदिच्छा! अशा आशयाचे निमंत्रण देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री क्षेत्र कुणकेश्वर…

Read More | पुढे वाचा

Nag Panchami 2023: Celebrating Tradition, Rituals, and Unity | परंपरा : नाग पंचमी २०२३

shri-lingeshwar-2023

श्रावण महिन्यात सूर्य उगवताना, संपूर्ण भारतातील हिंदू नागपंचमी, सर्प देवतांना आदरांजली वाहणारा सण साजरा करण्यासाठी सर्व जण तयार होतात. नागपंचमी २०२३ जवळ आल्याने, या जुन्या अथवा प्राचीन परंपरा लाभलेल्या उत्सवाचे महत्त्व, त्याची व्याख्या करणार्‍या विधी आणि या वर्षी तो कसा साजरा केला जाईल याचा आढावा घेऊ या. नागपंचमीचे सार: नागपंचमी, श्रावणाच्या तेजस्वी महिन्याच्या (जुलै-ऑगस्ट) पाचव्या दिवशी येणारी, एक गहन आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. मानव आणि निसर्ग यांच्यातील सामंजस्याचे प्रतीक असलेला हा सण सापांच्या पूजेभोवती फिरतो. हिंदू पौराणिक कथांमध्ये सापांना दैवी प्राणी, शेतकरी मित्र मानले जाते, बहुतेकदा ते भगवान शिव,…

Read More | पुढे वाचा

Temples / मंदिरे

devi-pavnai-temple

जानवली गावात येऊन येथील मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतले तर नवलच. जानवली गावात प्राचीन श्री देव लिंगेश्वर यांचे मंदिर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूला गर्द वनराई आहे. एका बाजूला सुंदर तलाव आहे. देव लिंगेश्वर हे ग्रामदैवत अत्यन्त जागृत तसेच नवसाला पावणारे आहे. जानवली गावची ग्रामदेवी पावणाई हिचे मंदिर देखील देव लिंगेश्वराच्या मंदिरा नजीक आहे. देवी पावणाई हे सुद्धा एक जागृत देवस्थान असून दर वर्षी भक्तगण देवीच्या वार्षिकाला देवीच्या यात्रेला येऊन देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात. गावात मुंबई गोवा महामार्गावर एक सुंदर हनुमानाचे मंदिर असून असंख्य भाविक येथे…

Read More | पुढे वाचा