यश साटम हा जानवली गावठणवाडी येथील श्री. नामदेव साटम यांचा नातू मुंबई मध्ये मास मेडिया शाखेत सहाव्या सत्रात शिकत असून मिरॅकल्सचे प्रमोद प्रभुलकर तसेच प्रख्यात नृत्य दिगदर्शिका फुलवा खामकर यांचे मार्गदर्शन खाली त्याने बरेच कार्यक्रम शॉर्ट फिल्म नृत्य शो केलेले आहेत.
Actor / अभिनेता
