Electronic Media / इलेक्ट्रॉनिक मीडिया

pranav-satam

प्रणव साटम हा जानवली गावठणवाडी येथील श्री. नामदेव साटम यांचा नातू मुंबई मध्ये वाणिज्य शाखेत पदवीधर असून कोणतेही मार्गदर्शन नसताना कसलाही पूर्वानुभव नसताना त्याने सहकाऱ्यांच्या सहाय्याने स्वतःचे युट्युब चॅनेल बनविले आणि हि त्याची पहिलीच शॉर्ट फिल्म खुपच प्रसिद्ध झाली.

शॉर्ट फिल्म – व्यायाम ट्रेनरचो व्यायाम

शॉर्ट फिल्म – कोरोनाव्हायरस चा रामायण

चॅनेल ला भेट द्या : https://www.youtube.com/@PranavSatam

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments